प्रधानमंत्री श्रम योगी योजनेबद्दल माहिती
v काय आहे प्रधानमंत्री श्रम-योगीमानधन योजना
SRAM हि एक केंद्र सरकार
व्दारे राबविण्यात येणारी योजना आहे ज्यामध्ये लाभार्थींना निवृत्ती नंतर ३०००/-
माषिक पेंसन व्दारे मिळणार ज्यात ५८०% वाटा हा केंद्र सरकारचा तर ५०% वाटा हा
लाभार्तीचा राहणार आहे.
v कोण कोण होऊ शकते या योजनेसाठी लाभार्थी
१) ज्याचे मासिक वेतन १५००० किंवा त्यापेक्षा कमी आहे.
२) रिक्षाचालक, मजूर, हातगाडीचालक, चर्मकार, घरगुती कामगार इत्यादी.
३) १८ ते ४० वयो गटातील सर्व.
v प्रधानमंत्री प्रधानमंत्री श्रम-योगी मानधन योजनेची विशेषता
Pradhan Mantri SRAM
१) हि एक महत्त्वपूर्ण योजना
आहे ज्यामध्ये लाभार्थी स्वइच्छेने भाग घेऊ शकतो, ज्यामध्ये लाभार्थीला वयाचे ६०
वर्षे पूर्ण होई पर्यंत किस्त भरावी लागेल त्यानंतर त्याला, ३०००/- रु. महिना
प्रमाणे पेंसन मिळणार.
२) पेंसन मिळण्याच्या
दरमियान लाभार्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या जीवानसातीस ५०% हिस्सा पेंसन स्वरुपात
मिळणार.
३) किस्त भरत असताना ६०
वर्षा आधी लाभार्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या पती / पत्नीस दोघा मधून ला या
योजनेत समोर किस्त भरून योजनेत टिकून राहण्याचा अधिकार आहे. किंवा जमा झालेल्या
पैशावर व्याज व मुद्दल घेउन योजनेच्या बाहेर सुद्धा पडण्याचा अधिकार आहे.
SRAM yogi Mandhana
हे एक पेन्शन खाते असणार आहे
याच्या मध्ये सहभागी
होणाऱ्या प्रत्येक खाते धारकाला वेगळा पेन्शन नंबर दिला जाईल
भारत सरकार व LIC
India यांच्या संयुक्त
विद्यमाने ही योजना अंमलात आणली आहे
ही योजना सक्षम पणे
राबविन्याकरिता यामध्ये आपली csc ची म्हणजेच csc
vle यांची
महत्वाची भूमिका असणार आहे
SRAM yogi
![]() |
SRAM Mandhana |
या योजने मध्ये सहभागी
होणेकरिता आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक
योजनेत सहभागी होणेचे वय 18 ते 40
ज्यांचे मासिक उप्तन्न 15000 रु खाली
आहे व ज्यांचे NPS किंवा EPFO खाते नाही असे
सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
याच्या मध्ये
वयोमानानुसार हफ्ता राहील ज्याचे वय कमी त्याला कमी व जास्त वयाला जास्त हफ्ता
प्रत्येक पेन्शन खाते
काढण्यासाठी csc vle यांना 20रु एवढे कमीशन देते
खातेधारकाचा पहिला मासिक
हप्ता हा आपल्या csc पोर्टल वरुनच
जाईल याची नोंद घ्यावी
नोंदणी करून झाल्यावर एक
फॉर्म genrate होतो.
याची print काढून ज्याचे खात्व आहे त्यांची सही घेऊन तो
परत अपलोड करावा लागतो
अपलोड केल्यानंतर त्या citizen
चा ऑनलाईन पेन्शन अकाउंट कार्ड तयार होते
त्यांच्या pension अकाउंट नंबर सहित
जमेची बाजु अशी आहे की
मासिक जेवढा हफ्ता तो खाते धारक आपल्या account ला भरेल तेवढाच हफ्ता भारत सरकार महिन्याला
त्या खातेदारांच्या खात्यावर भरणार आहे
वयाच्या 60 वर्षानंतर मासिक मानधन 3000 रुपये चालू होतील
कोणत्याही कारणाने जर
त्या नागरिकाचा मृत्यू होतोय तर त्यांचा वारस ही योजना पुढे चालू ठेऊ शकतो
काही ठराविक वर्षे
गेल्यानंतर त्या खातेधारकला ह्या योजनेमध्ये हफ्ते भरणे शक्य होत नसल्यास तर तो
आपले account बंद करू शकतो
account बंद केले नंतर त्या खाते
धारकाची जी काही रक्कम असेल ती व्याजा सहित परत मिळेल या मध्ये भारत सरकार यांचा
हिस्सा मिळणार नाही.
![]() |
SRAM |
SRAM yogi Mandhana
प्रधानमंत्री श्रम योगी मानधान योजना Click Here PMSYM
0 Comments
Post a Comment